Skip to content
July 3, 2025
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • VK
  • Youtube
  • Instagram

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • VK
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Main Banner
    • Free
      • Tab, Slider & Trending
      • Editor, Slider & Tab
      • Slider & Trending
      • Slider, Editor & Tab
    • Pro
      • Tab, Slider & Trending
      • Tab, Slider & Editor
      • Slider, Editor & Trending
      • Slider & Trending
      • Slider & Tab
      • Slider & Editor
      • Carousel
  • Post Layouts
    • Wide Layout
      • Content – Primary Sidebar
      • Primary Sidebar – Content
      • Content Only
    • Narrow Layout
      • Content – Primary Sidebar
      • Primary Sidebar- Content
      • Content Only
  • Archive Style
    • Free
      • List Layout
      • List right layout
      • Full Title After Image
      • Full Title Before Image
    • Pro
      • 2 Column Grid
      • 3 Column Grid
      • List Layout
      • List Right Layout
      • List Alternative
      • Masonry
      • Full Title After Image
      • Full Title Before Image
      • Full Title Over Image
  • All Demos
    • Free
      • MoreNews
      • Sport
      • Fashion
      • Classic
      • Food Recipe
      • Travel
      • Crypto News
      • Real Estate
      • Local Business
      • Beauty Studio
      • Architecture Blog
      • Esports
      • Arabic News
      • China Today
    • Pro
      • MoreNews Pro
      • Sport Pro
      • Fashion Pro
      • Classic Pro
      • Food Recipe Pro
      • Travel Pro
      • Online Mag Pro
      • Crypto News Pro
      • Fitness Pro
      • Arabic News Pro
      • China Today Pro
  • Docs
    • Blog
    • 1000+ Starter Template
    • 15+ Pro Themes
    • Elementor News Addons
    • Gutenberg Site Builder
    • Demo Site Importer
    • WP Post Author
  • Learn
    • Setup DeepSeek AI Locally
    • WP Website Setup with InstaWP
    • Hindi News Website Tutorials
    • Build an Accessible News Site
    • Fast News Theme – CentralNews
    • Wix vs WordPress
  • Community
  • Upgrade
Live
  • Home
  • Shweta mahale सरकारी योजनेसाठी पैसे मागणाऱ्या दलालांना “बुलडोझर पॅटर्न” ने धडा शिकवणार… आ. सौ. श्वेताताई महाले पाटील.
  • Home
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र

Shweta mahale सरकारी योजनेसाठी पैसे मागणाऱ्या दलालांना “बुलडोझर पॅटर्न” ने धडा शिकवणार… आ. सौ. श्वेताताई महाले पाटील.

ccn news 2 months ago 1 min read
IMG-20250515-WA0004.jpg
FacebookX

सरकारी योजनेसाठी पैसे मागणाऱ्या दलालांना “बुलडोझर पॅटर्न” ने धडा शिकवणार… आ. सौ. श्वेताताई महाले पाटील.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत चिखली तालुका व चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात घरकुले मंजूर झालेले असून या घरकुलांची प्रथम हप्ता वितरण व मंजुरी पत्रे यांचे वाटप करण्यात आलेले आहे. परंतु या घरकुलाच्या नियमानुसार प्रक्रिया पार पडत असताना बऱ्याच गावांमधून मध्यस्थ किंवा दलाल आणि काही एजंट सक्रिय झालेले असून हे मध्यस्थ किंवा एजंट लाभार्थ्याकडून काही पैशाची मागणी करतात आणि त्या बदल्यात त्यांचे काम लवकर करून देण्याचे आश्वासन देतात किंवा आपणच ते काम करून देऊ शकतो असा आभास निर्माण करतात. सर्वसाधारणपणे हाच पॅटर्न वापरून गावागावातून गुरांचे गोठे मंजूर करणे, शेळ्यांचे गोठे मंजूर करणे, रोजगार हमीमध्ये नाव नोंदणी करून मस्टर मंजूर करून घेणे, सरकारी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या विहिरी मंजूर करून घेणे, बांधकाम कामगारांच्या मुलांचे वेगवेगळे क्लेम काढून देणे यासाठी काही शासकीय सेवक, काही कंत्राटी शासकीय सेवक व काही कंत्राटदार व काही दलाल यांनी साखळी निर्माण केली आहे.

भारत सरकार, महाराष्ट्र सरकार व जिल्हा परिषद, पंचायत समिती, पासून ते ग्रामपंचायत पर्यंत ज्या काही शासकीय योजना येतात या योजना सर्वसामान्य भारतीय नागरिकांचा हक्क असून, या योजना व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत व घरकुलाच्या कोणत्याही योजनेअंतर्गत ग्राम सभेने मंजूर केलेली घरकुलाची यादी आणि काम हे सरकारी नियमानुसारच कोणतेही मध्यस्थ व एजंट याचा सहारा न घेता व कुणालाही लाच स्वरूपात किंवा दलाली स्वरूपात पैसे न देता करून घ्यावे असे आवाहन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार विकास कन्या सौ श्वेताताई महाले पाटील यांनी केले आहे. गावातील व पंचायत समिती किंवा तहसील मधील कुणी दलाल तुमच्याकडे येऊन तुमची काम लवकर करून देतो म्हणून पैसे मागत असेल तर अशा लोकांची तक्रार पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी श्री गजानन पोफळे यांच्याकडे करण्यात यावी किंवा आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या कार्यालयाशी सरळ संपर्क साधून पैसे मागणारा सरकारी किंवा खाजगी व्यक्ती असेल त्याची तक्रार करावी असे आवाहन जनतेला सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी केले आहे.

सर्वसामान्य भारतीय जनतेच्या आणि माझ्या चिखली विधानसभा मतदारसंघातील माझ्या बंधू-भगिनींच्या कामासाठी जर कोणी शासकीय सेवक व खाजगी दलाल पैसे मागत असेल तर त्याची फोन द्वारे व लेखी रीतसर तक्रार कार्यालयाला कळवा अशा शासकीय सेवकाला वा खाजगी दलालाला “देवा भाऊच्या सरकारकडून बुलडोझर पॅटर्नने उत्तर दिले जाईल व चांगला धडा शिकवला जाईल” असे आमदार श्वेता ताई महाले पाटील म्हणाल्या.

Continue Reading

Previous: Ch Sambhaji Maharaj “छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक रथ मिरवणूक दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे संपन्न!”
Next: Chikhli शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्या आवाहनाला चिखली तालुक्यात जोरदार प्रतिसाद

Related Stories

IMG-20250603-WA0024.jpg
1 min read
  • Home
  • ताज्या बातम्या
  • धार्मिक

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन….

ccn news 4 weeks ago
IMG-20250603-WA0024.jpg
1 min read
  • Home
  • ताज्या बातम्या
  • धार्मिक

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन….

ccn news 4 weeks ago
IMG-20250603-WA0024.jpg
1 min read
  • Home
  • ताज्या बातम्या
  • धार्मिक

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन….

ccn news 4 weeks ago

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • VK
  • Youtube
  • Instagram

Trending News

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन…. IMG-20250603-WA0024.jpg 1

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन….

4 weeks ago
“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन…. IMG-20250603-WA0024.jpg 2

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन….

4 weeks ago
“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन…. IMG-20250603-WA0024.jpg 3

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन….

4 weeks ago
“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन…. IMG-20250603-WA0024.jpg 4

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन….

4 weeks ago
श्री संत गजानन महाराज यांची पालखीचे पंढरपूर करिता प्रस्थानश्रींच्या पालखीचे हे ५६ वे वर्षपालखी सोबत भजनी दिंडी, अश्वासह ७०० वारकरी IMG-20250603-WA0006.jpg 5

श्री संत गजानन महाराज यांची पालखीचे पंढरपूर करिता प्रस्थानश्रींच्या पालखीचे हे ५६ वे वर्षपालखी सोबत भजनी दिंडी, अश्वासह ७०० वारकरी

1 month ago

You may have missed

IMG-20250603-WA0024.jpg
1 min read
  • Home
  • ताज्या बातम्या
  • धार्मिक

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन….

ccn news 4 weeks ago
IMG-20250603-WA0024.jpg
1 min read
  • Home
  • ताज्या बातम्या
  • धार्मिक

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन….

ccn news 4 weeks ago
IMG-20250603-WA0024.jpg
1 min read
  • Home
  • ताज्या बातम्या
  • धार्मिक

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन….

ccn news 4 weeks ago
IMG-20250603-WA0024.jpg
1 min read
  • Home
  • ताज्या बातम्या
  • धार्मिक

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन….

ccn news 4 weeks ago
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • VK
  • Youtube
  • Instagram
CCN News Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.