Skip to content
July 2, 2025
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • VK
  • Youtube
  • Instagram

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • VK
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Main Banner
    • Free
      • Tab, Slider & Trending
      • Editor, Slider & Tab
      • Slider & Trending
      • Slider, Editor & Tab
    • Pro
      • Tab, Slider & Trending
      • Tab, Slider & Editor
      • Slider, Editor & Trending
      • Slider & Trending
      • Slider & Tab
      • Slider & Editor
      • Carousel
  • Post Layouts
    • Wide Layout
      • Content – Primary Sidebar
      • Primary Sidebar – Content
      • Content Only
    • Narrow Layout
      • Content – Primary Sidebar
      • Primary Sidebar- Content
      • Content Only
  • Archive Style
    • Free
      • List Layout
      • List right layout
      • Full Title After Image
      • Full Title Before Image
    • Pro
      • 2 Column Grid
      • 3 Column Grid
      • List Layout
      • List Right Layout
      • List Alternative
      • Masonry
      • Full Title After Image
      • Full Title Before Image
      • Full Title Over Image
  • All Demos
    • Free
      • MoreNews
      • Sport
      • Fashion
      • Classic
      • Food Recipe
      • Travel
      • Crypto News
      • Real Estate
      • Local Business
      • Beauty Studio
      • Architecture Blog
      • Esports
      • Arabic News
      • China Today
    • Pro
      • MoreNews Pro
      • Sport Pro
      • Fashion Pro
      • Classic Pro
      • Food Recipe Pro
      • Travel Pro
      • Online Mag Pro
      • Crypto News Pro
      • Fitness Pro
      • Arabic News Pro
      • China Today Pro
  • Docs
    • Blog
    • 1000+ Starter Template
    • 15+ Pro Themes
    • Elementor News Addons
    • Gutenberg Site Builder
    • Demo Site Importer
    • WP Post Author
  • Learn
    • Setup DeepSeek AI Locally
    • WP Website Setup with InstaWP
    • Hindi News Website Tutorials
    • Build an Accessible News Site
    • Fast News Theme – CentralNews
    • Wix vs WordPress
  • Community
  • Upgrade
Live
  • Home
  • स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रेरणादायी विचार देशाला मार्गदर्शक – आ. श्वेताताई महाले समर्थ भारत केंद्रातर्फे अभिवादन कार्यक्रमाचे झाले आयोजन
  • Home
  • कला - मनोरंजन
  • क्रीडा - साहित्य
  • चिखली नायक ई-पेपर
  • धार्मिक

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रेरणादायी विचार देशाला मार्गदर्शक – आ. श्वेताताई महाले समर्थ भारत केंद्रातर्फे अभिवादन कार्यक्रमाचे झाले आयोजन

ccn news 1 month ago 1 min read
IMG-20250529-WA0002.jpg
FacebookX

चिखली : शत्रूच्या उरात धडकी भरवेल असे शस्त्र सामर्थ्य संपादन केलेले राष्ट्रच आपले संरक्षण आणि संस्कृतीचे संवर्धन करू शकते हा प्रेरणादायी विचार स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाला दिला व हाच विषय विचार देशाला आज मार्गदर्शक ठरत असल्याचे प्रतिपादन आ. श्वेताताई महाले यांनी केले. समर्थ भारत केंद्रातर्फे आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचे मुकुटमणी, प्रखर विज्ञानवादी, कर्ते सुधारक, ओजस्वी वक्ते, सिद्धहस्त साहित्यिक व दृष्टे हिंदू संघटक असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले भारतमातेचे थोर सुपुत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त दि. २८ मे रोजी शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये समर्थ भारत केंद्राच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन सकाळी १० वाजता करण्यात आले होते या प्रसंगी आ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
रा. स्व. संघाचे पूर्व तालुका संघचालक अरविंदराव असोलकर, समरसता साहित्य परिषदेचे, निळूभाऊ चौधरी, ज्येष्ठ नेते रामदासभाऊ देव्हडे, चिखली ब्राह्मण सभेचे अध्यक्ष रमेशराव सराफ, भाजपा शहराध्यक्ष सागर पुरोहित, माजी शहराध्यक्ष सुरेंद्रप्रसाद पांडे, ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके, रवींद फोलाने, पवन लढ्ढा, डॉ. किशोर वळसे आदी मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
समर्थ भारत केंद्राचे प्रवर्तक रेणुकादास मुळे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके यांनी देखील यावेळी आपले विचार व्यक्त केले. रामभाऊ देशपांडे, नितीन महाजन, किरण पिंपरकर, सुधीर कुळकर्णी, अमोल खेकाळे, रवींद्र सुरंगलीकर, भगवान निंबाळकर, गोपाल नकवाल, नारायण भवर, विजय नकवाल, प्रदीप भवर, वृषभ देशपांडे, प्रशांत जोशी, सतीश बिडकर, विष्णू कुडके, प्रकाश कुळकर्णी, शैलेश बाहेती, चेतन देशमुख, सुभाषआप्पा झगडे, दीपक कुळकर्णी, भगवानराव चोपडे, अजय कोठारी, सुधीर तांबट, जतीश मुळे, शंकर उद्रकर, वीरेंद्र वानखेडे, सत्यनारायण लढ्ढा, महेश लोणकर, शैलेश देशमुख, अमोल शेटे, सागर खरात, विजय वाळेकर, सुदर्शन खरात, रघुनाथ पवळ, सुरेश गंडे, विजय जोशी यांच्यासह सावरकरप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Continue Reading

Previous: स्टार्टअप ही लोकचळवळ व्हावी”…… आ. सौ. श्वेताताई महाले.
Next: बुलढाण्यात पेचप्रसंग…. ! बदलीला स्थगिती मिळालेले एसपी पानसरे येऊन बसले खुर्चीत… नवीन एसपींच्या येरझारा

Related Stories

IMG-20250603-WA0024.jpg
1 min read
  • Home
  • ताज्या बातम्या
  • धार्मिक

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन….

ccn news 4 weeks ago
IMG-20250603-WA0024.jpg
1 min read
  • Home
  • ताज्या बातम्या
  • धार्मिक

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन….

ccn news 4 weeks ago
IMG-20250603-WA0024.jpg
1 min read
  • Home
  • ताज्या बातम्या
  • धार्मिक

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन….

ccn news 4 weeks ago

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • VK
  • Youtube
  • Instagram

Trending News

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन…. IMG-20250603-WA0024.jpg 1

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन….

4 weeks ago
“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन…. IMG-20250603-WA0024.jpg 2

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन….

4 weeks ago
“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन…. IMG-20250603-WA0024.jpg 3

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन….

4 weeks ago
“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन…. IMG-20250603-WA0024.jpg 4

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन….

4 weeks ago
श्री संत गजानन महाराज यांची पालखीचे पंढरपूर करिता प्रस्थानश्रींच्या पालखीचे हे ५६ वे वर्षपालखी सोबत भजनी दिंडी, अश्वासह ७०० वारकरी IMG-20250603-WA0006.jpg 5

श्री संत गजानन महाराज यांची पालखीचे पंढरपूर करिता प्रस्थानश्रींच्या पालखीचे हे ५६ वे वर्षपालखी सोबत भजनी दिंडी, अश्वासह ७०० वारकरी

4 weeks ago

You may have missed

IMG-20250603-WA0024.jpg
1 min read
  • Home
  • ताज्या बातम्या
  • धार्मिक

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन….

ccn news 4 weeks ago
IMG-20250603-WA0024.jpg
1 min read
  • Home
  • ताज्या बातम्या
  • धार्मिक

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन….

ccn news 4 weeks ago
IMG-20250603-WA0024.jpg
1 min read
  • Home
  • ताज्या बातम्या
  • धार्मिक

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन….

ccn news 4 weeks ago
IMG-20250603-WA0024.jpg
1 min read
  • Home
  • ताज्या बातम्या
  • धार्मिक

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन….

ccn news 4 weeks ago
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • VK
  • Youtube
  • Instagram
CCN News Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.