
सन्माननीय सदस्य जालिंदर शेंडगे, सुधीर नाईक, हर्षवर्धन कराड, गोपाल होलानी, समीर राजूरकर, राजेंद्र जंजाळ, सुभाष कुमावत, ऋषिकेश खैरे, आनंद तांदूळवाडीकर, अभिषेक कादी, विजय जहागीरदार, ज.मो हरसुलकर, लक्ष्मीकांत थेटे, सचिन खैरे, कुणाल पाटील, सागर निळकंठ, गोपाळ कुलकर्णी, गोविंद कुलकर्णी, गजानन पिंगळे, योगेश वाणी, मुकेश शर्मा, राजेश मेहता, प्रशांत पुराणीक, संजय टोणपे, दिलीप लाड, दीपक कुलकर्णी, संतोष उदावंत, बंटी चावऱीया, संजय बोराडे, प्रवीण कुलकर्णी, सिद्धार्थ साळवे, सागर पाले, किशोर मानकापे,

महिला मान्यवर अमृता पालोदकर, साधना सुरडकर, संध्या स्नेही, सीमा रामदासी, गीता आचार्य, संध्या कापसे, अनुराधा पुराणीक, अलका भाले, विजया अवस्थी, विजया कुलकर्णी, कीर्ती शिंदे, शिल्पा राणी वाडकर, सुनीता देव, शालिनी बुंदे , सुचिता पालोदकर, अंजली गोरे, स्मिता जोशी,
आज झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मित्र मंडळाच्या बैठकीत वरील कार्यकारणी ठरली आहे.
२८ मे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे १४२ व्या जयंतीनिमित्त शहरात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सकाळी ठीक ८ वाजता समर्थनगर येथील सावरकरांच्या स्मारकास अभिवादन.

गुलमंडी, परशुराम चौक, पैठण गेट, सावरकर चौक, हडको, सिडको, पदमपुरा, बंसीलाल नगर, अविष्कार कॉलनी, बजरंग चौक, छावणी, बेगमपुरा, एन-८, टीव्ही सेंटर, अशा शहरातील विविध चौकांमध्ये सावरकर जयंती मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचे आयोजन केलेले आहे.
शहरातील चार चाकी तसेच दोन चाकी वाहनांना सावरकरांचे स्टिकर लावण्यात येणार आहे. बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.
ज्या संस्था किंवा व्यक्तींना सावरकरांचा फोटो पाहिजे आहे त्यांनी भाऊ सुरडकर यांच्याशी संपर्क साधावा.