ब्रेकिंग
पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या बदलीला स्थगिती मिळणार !
पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांना मिळाला न्याय..*
पोलीस विभागातील बुलढाणा पोलीस अधीक्षक संदर्भातील निर्णयाला दिली कॅट ने स्थगिती…
उद्या पदभार घेण्याची शक्यता
(खात्रीलायक सूत्रांची माहिती)